Excise Sub Inspector Book List
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा
Excise Sub Inspector
इतिहास-
शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी.
आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)
भूगोल-
शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित )
महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
भारताचा भूगोल- ए.बी. सवदी
नकाशा - निराली / नवनीत
राज्यशास्त्र-
शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर / खंदारे
अर्थशास्त्र-
शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले
विज्ञान-
शालेय पुस्तके - 5वी ते 12वी
सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन(हिंदी/ इंग्लिश)
गणित व बुद्धिमापन-
मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
Verbal-Non verbal- RS Agrawal
चालू घडामोडी-
पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
मासिके- लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य.
Subscribe to:
Posts (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment