1. राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून पारपोली गाव घोषित करण्यात आले असून हे गाव कोणत्या जिल्ह्यात आले?
A कोल्हापूर
B पुणे
C सांगली
D सिंधुदुर्ग
B पुणे
C सांगली
D सिंधुदुर्ग
उत्तर : सिंधुदुर्ग
2. ब्रिक्स राष्ट्रसमूहात (BRICS) खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही?
A चीन
B भारत
C द. आफ्रिका
D इंग्लंड
B भारत
C द. आफ्रिका
D इंग्लंड
उत्तर : इंग्लंड
3. 'भुलेश्वरची भवानी' म्हणून कोणाला ओळखले जाते?
A जयवंतीबेन मेहता
B सुलभा ब्रम्हो
C शोभा भंडारी
D यापैकी नाही
B सुलभा ब्रम्हो
C शोभा भंडारी
D यापैकी नाही
उत्तर : जयवंतीबेन मेहता
4. फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या 2016 सालातील सर्वांत श्रीमंताच्या 100 जणांच्या यादीत भारतातील किती उद्योजकांचा क्रमांक लागतो?
A 1
B 2
C 3
D 4
B 2
C 3
D 4
उत्तर : 4
5. वरील 100 पैकी 4 उद्योजकांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
A मुकेश अंबानी
B दिलीप साधवी
C कुमार बिर्ला
D अझीज प्रेमजी
B दिलीप साधवी
C कुमार बिर्ला
D अझीज प्रेमजी
उत्तर : कुमार बिर्ला
6. नेपाळचे राष्ट्रपती कोण आहेत?
A पुष्पकमल दहल
B विद्यादेवी भंडारी
C नागेश कोइरला
D मनीष पांडे
B विद्यादेवी भंडारी
C नागेश कोइरला
D मनीष पांडे
उत्तर : विद्यादेवी भंडारी
7. नोव्हेंबर, 2016 मध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानानी भारतास भेट दिली?
Aन्यूझीलँड
Bब्रिटनइटली
C1 व 2 दोन्ही
Bब्रिटनइटली
C1 व 2 दोन्ही
उत्तर : 1 व 2 दोन्ही
8. GST चे दर व वस्तू/सेवा यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ. दैनंदिन उपभोगाच्या वस्तू i. 0%
ब. अन्नधान्य ii. 5%
क. सिगारेट iii. 28%
ड. मोटर कार iv. 12%
अ. दैनंदिन उपभोगाच्या वस्तू i. 0%
ब. अन्नधान्य ii. 5%
क. सिगारेट iii. 28%
ड. मोटर कार iv. 12%
A अ-2, ब-1, क-3, ड-3
B अ-4, ब-1, क-2, ड-3
C अ-1, ब-2, क-3, ड-4
D अ-2, ब-4, क-2, ड-3
B अ-4, ब-1, क-2, ड-3
C अ-1, ब-2, क-3, ड-4
D अ-2, ब-4, क-2, ड-3
उत्तर : अ-2, ब-1, क-3, ड-3
9. महाराष्ट्र शासनाची 'अभय योजना' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A उत्पन्न घोषीत करण्याबाबत
B विक्रीकर भरण्याबाबत
C वीज बिल थकबाकी भरण्याबाबत
D वन्यप्राणी संरक्षण
B विक्रीकर भरण्याबाबत
C वीज बिल थकबाकी भरण्याबाबत
D वन्यप्राणी संरक्षण
उत्तर : वीज बिल थकबाकी भरण्याबाबत
10. 'मित्रशक्ती-2016' संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला?
Aभारत-चीन
Bभारत-अफगाणिस्तान
Cभारत-युएई
Dभारत-श्रीलंका
Bभारत-अफगाणिस्तान
Cभारत-युएई
Dभारत-श्रीलंका
उत्तर : भारत-श्रीलंका
No comments:
Post a Comment