सामान्य ज्ञान -- प्रश्नावली
बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे..?
✔ *..चंद्रपूर..*
✔ *..चंद्रपूर..*
राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे..?
✔ *..नाशिक..*
✔ *..नाशिक..*
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी
केली..?
✔ *..डॉ. बाबासाहेब आंबेडकर..*
केली..?
✔ *..डॉ. बाबासाहेब आंबेडकर..*
कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले
जाते..?
✔ *..नाशिक..*
जाते..?
✔ *..नाशिक..*
2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती..?
✔ *..7 वी..*
✔ *..7 वी..*
राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कोणत्या शहरात आहे..?
✔ *..धुळे..*
✔ *..धुळे..*
मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__
✔ *..System..*
✔ *..System..*
आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला..?
✔ *..2004..*
✔ *..2004..*
बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला..?
✔ *..महाराष्ट्र - आंध्रप्रदेश..*
✔ *..महाराष्ट्र - आंध्रप्रदेश..*
मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे..?
✔ *..यशवंतराव चव्हाण..*
✔ *..यशवंतराव चव्हाण..*
'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला..?
✔ *..एम. विश्वेश्वरैय्या..*
✔ *..एम. विश्वेश्वरैय्या..*
ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली..?
✔ *..कंबोडिया..*
✔ *..कंबोडिया..*
अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास १०० वर्षे पूर्ण झालीत..?
✔ *..स्टोकटोन गुरुद्वारा साहिब..*
✔ *..स्टोकटोन गुरुद्वारा साहिब..*
कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे..?
✔ *..आंध्र प्रदेश..*
✔ *..आंध्र प्रदेश..*
कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे...?
✔ *..ऑस्ट्रेलिया..*
✔ *..ऑस्ट्रेलिया..*
2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण..?
✔ *..राजकेश्वर पुरयाग (Mauritius)..*
✔ *..राजकेश्वर पुरयाग (Mauritius)..*
2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला होता..?
✔ *..गुलजार..*
✔ *..गुलजार..*
2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता..?
✔ *..नंदुरबार..*
✔ *..नंदुरबार..*
2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता होता..?
✔ *..मुंबई उपनगरे..*
✔ *..मुंबई उपनगरे..*
११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
✔ *..ब. अ. क..*
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
✔ *..ब. अ. क..*
केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य
करते..?
✔ *..पंतप्रधान कार्यालय..*
करते..?
✔ *..पंतप्रधान कार्यालय..*
तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही..?
✔ *..किमतींचा निर्देशांक..*
✔ *..किमतींचा निर्देशांक..*
महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात..?
✔ *..पालक मंत्री..*
✔ *..पालक मंत्री..*
1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला..?
✔ *..एम. विश्वेश्वरैय्या..*
✔ *..एम. विश्वेश्वरैय्या..*
पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले..?
✔ *..भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री..*
✔ *..भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री..*
भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली..?
*..88 वी..*
*..88 वी..*
घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे..?
✔ *..वार्षिक वित्तीय विवरण पत्र..*
✔ *..वार्षिक वित्तीय विवरण पत्र..*
महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते..?
✔ *..भुईमूग..*
✔ *..भुईमूग..*
खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे..?
✔ *..मालदांडी -35-1..*
✔ *..मालदांडी -35-1..*
भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली..?
✔ *..1966 - 67..*
✔ *..1966 - 67..*
देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण..?
✔ *..गोविंद वल्लभ पंत (1957)..*
✔ *..गोविंद वल्लभ पंत (1957)..*
कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते..?
✔ *..सूर्यफूल..*
✔ *..सूर्यफूल..*
2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला..?
✔ *..वार्याने हालते रान..*
✔ *..वार्याने हालते रान..*
कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात..?
✔ *..1921..*
✔ *..1921..*
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे..?
✔ *..925..*
✔ *..925..*
पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले..
✔ *..रायगड..*
✔ *..रायगड..*
"स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते..?
✔ *..मार्गदर्शक तत्त्वे
✔ *..मार्गदर्शक तत्त्वे
No comments:
Post a Comment