Thursday, June 22, 2017
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय/गमतीदार गणित व मुळाक्षरे
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
अलाहाबाद बैंक - कोलकाता
बैंक ऑफ इंडिया - मुंबई
बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
केनरा बैंक - बैंगलोर
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
देना बैंक - मुंबई
इंडियन बैंक - चेन्नई
इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
सिंडिकेट बैंक - मणिपाल
यूको बैंक - कोलकाता
यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
विजया बैंक - बैंगलोर
आंध्रा बैंक - हैदराबाद
बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई
गमतीदार गणित व मुळाक्षरे
�� गणिती मनोरंजन ��
आपणांस हे माहित आहे का ?
��1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
��d चा वापर प्रथमच ‘Hundred’ मध्ये होतो.
��1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
��a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
��1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही b, c चा वापर होत नाही.
��b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
��c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.
��मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा...
तुम्ही आनंद घ्या.....
इतरांनाही आनंद द्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment