Monday, July 3, 2017

चालू घडामोडी


-------------------------
👍कोणत्या देशाने जगातील सर्वात लहान आणि स्वस्त प्रायव्हेट जेट "व्हिजन जेट" सुरू केले आहे? ;-युनायटेड किंगडम

👍• नवीन बाल हक्क (सीआरवाय) २०१७ च्या अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक बालमजुर आहेत?  :-उत्तर प्रदेश

👍• कोणत्या राज्य सरकारने आपल्या नागरिकांसाठी मोफत शवगृह सेवा सुरू केली?  :-पंजाब

👍• ------------ येथे भारतातील पहिला पाण्याच्या पृष्ठभागावरील मेट्रो बोगद्याचे काम सुरु झाले आहे  :-कोलकाता

👍• म्यानमारच्या सीमेवर किती भारतीय राज्य आहेत?  :- ४

👍• iIIndira Gandhi – A life in nature हे पुस्तकाचे लेखक ---------- हे आहेत  :-जयराम रमेश

👍• फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान "Legion of Honor" साठी खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तिची निवड झाली  :-सौमित्र चॅटर्जी

👍• केंद्र सरकारद्वारे ग्रामीण लोकांसाठी कोणत्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला सहाय्य कायदेशीर सेवा सुरू झाली आहे?  :-टेलि लॉ
👍• २०१७ चा कलिंग साहित्य पुरस्कारा कोणाला ने कोणाला सन्मानित करण्यात आले?  :-हरप्रसाद दास

👍• ---------------- या भारतीयास एव्हरेस्टवर सहा वेळा यशस्वी चढाई केल्याने नेपाळ सरकारने माउंट स्केलिंगसाठी सन्मानित केले गेले  :-प्रेम राज सिंह धर्मशाकटू

👍• ---------------- यांनी 9 जून, 2017 रोजी नवी दिल्ली येथे रास्त्री भ्रूणहत्या आणि लिंग निवडीबद्दल जनजागृती करण्यासाठी मोबाइल एप्लिकेशन 'सेल्फि विथ दॅटर' लाँच केले  :-नरेंद्र मोदी

👍* जैव-डीग्रेडेबल प्रीपेड गिफ्ट कार्ड लॉन्च करणारी भारतातील पहिली बँक कोणती  :- ऍक्सिस बँक

 👍कोणत्या राज्य सरकारने उडन योजनेसाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालयाशी नुकत्याच झालेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे? :-तमिळनाड

•👍 ---------------- या भारतीय अमेरिकन व्यक्तीला 2017 च्या नासा अंतराळवीरउमेदवारासाठी निवडले आहे? :-राजा चारी

👍• युरोपियन युनियनमध्ये ------------- यांची भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली :- गायत्री कुमार

👍• २०१७ चा भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला  :-येहे दोर्जी थाँगची

👍• ---------- ही आयआयटी संस्था पीटी उषाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करणार आहे :-आयआयटी कानपूर

👍• 2017 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (जीआयआय) मध्ये भारताचा क्रमांक --- आहे? :-60 वा

🔰    पंचायतराज विषयी......

🔹महाराष्ट्रातील पंचायत राज-

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था

🌻2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953

🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957

🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती

🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960

🌻6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री

🔘7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226

🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद

🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==>  1  मे 1962

🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17

🌻13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी

🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
==> जिल्हाधिकारी

🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे

🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून

🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार

🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त

🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच

🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती

🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)

🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)

🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती

🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती

🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त

🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक

🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा

🌻30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक

🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला

🔘34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी

🌻35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
==> ग्रामविकास खाते

🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री

🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी

🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

🌻39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक

🌍  प्रश्नमंजुषा🌍

=======================

*प्रश्न:-1.सोडियम व क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतात?*
➡️ 3 ✅✅

*प्रश्न:-2.मानवी मेंदूचे वजन —---ग्रॅमच्या दरम्यान असते.*
➡️ 1300 ते 1400✅✅

*प्रश्न :- 3.शुष्क बर्फ म्हणजे---होय.*
➡️ घनरूप Co2✅✅

*प्रश्न :- 4.द्रव्य हे असंख्य सुक्ष्म कणांनी बनलेले असते, ही संकल्पना कोणी मांडली?*
➡️महर्षी कणाद ✅✅

*प्रश्न :- 5.वनस्पती च्या-----प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो.*
➡️कॉर्बनिकरण ✅

*प्रश्न :- 6.दाबकलम ही प्रजननाची —--पध्दती आहे.*
➡️शाकीय ✅

*प्रश्न :- 7.भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट अंतराळात कधी पाठविला?*
➡️ 19 एप्रिल1975 ✅✅

*प्रश्न :- 8.SI पध्दतीत ज्यूल हे----याचे एकक आहे.*
➡️ ऊर्जा ✅✅

*प्रश्न :- 9.पेनिसिलिन चा शोध कोणी लावला?*
➡️ अलेक्झांडर फ्लेमिंग ✅✅

*प्रश्न :- 10.खालील पैकी कोणता ग्रह नाही?*
➡️ चंद्र ✅✅

No comments:

Post a Comment

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...