Wednesday, June 28, 2017

नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)


नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)

चंद्रपूर व भंडारा येथे कश्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? - तांदूळ.

कामठी येथे कशाच्या खाणी आहेत? - दगडी कोळसा.

महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता? - नागपूर.

तांबे कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात मिळते? - चंद्रपुर.

भंडारा जिल्ह्यात मंगल धातूच्या खाणी कोठे आहे? - तुमसर.

महाराष्ट्र खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? - नागपूर.

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शिसे मिळते? - नागपूर.

रामटेक कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? - मॅगनीज.

लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? - गडचिरोली.

सावनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? - मॅगनीज.

कायनाईटच्या खाणी कोठे आहेत? - देहुगाव-भंडारा.

क्रोमईट कोठे सापडते? - भंडारा.

अभ्रक कोठे मिळते? - नागपूर.

सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते? - नागपूर.

चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते? - तांबडी माती.

तापी व पूर्णा खोर्‍यात कोणती माती आढळते? - गाळमिश्रीत.

भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते? - उथळ व चिकन.

महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आहे? - तेलगु-गंगा.

इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबवणारी राज्ये कोणती? - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.

लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे? - आंध्रप्रदेश.

पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्‍यांने उभारला गेला आहे? - मध्यप्रदेश.

इडियाडोह योजना कोठे आहे? - भंडारा-चंद्रपूर.

बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? - भंडारा.

पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो? - नागपूर-भंडारा.

महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता? - भंडारा व गोंदिया.

बोर नदीवरील यशवंत धरण कोठे आहे? - वर्धा.

रामटेक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? - न

नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग2)

खनिज कोळसा कोठे मिळतो? - भंडारा व गोंदिया.

चंद्रपूर पेक्षा अधिक जंगलमय जिल्हा कोणता? - गडचिरोली.

नागपूर टाईम्स हे दैनिक कोठून प्रसिद्ध होते? - नागपूर.

'नागपूर पत्रिका' हे नियतकालीक कोठून प्रसिद्ध होते? - नागपूर.

रामटेक कोणत्या टेकड्यावर वसलेले आहे? - रामगिरी पर्वत.

कालिदासाने मेघदुत काव्य कोठे लिहिले? - रामटेक.

ब्राम्हण कालीन शिल्पकलेचा नमुना असलेली राम, लक्ष्मण, सीता यांची मंदिरे कोठे आहेत? - रामटेक.

फ्यूअल इंस्टूमेंट अँड इंजिनियर्स लि. ही संस्था कोठे आहे? - पांढरकवढा.

विकर पॉवर संस्था कोठे आहे? - आर्वी.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज कोठे आहे? - नागपूर.

भांदक बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? - चंद्रपूर.

उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? - आर्वी.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल कोठे आहे? - नागपूर.

गांधीजीचा सेवाश्रम कोठे आहे? - वर्धा.

विदर्भातील प्रमुख शैक्षणिक केंद्र कोणते? - नागपूर.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? - चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे.

जवसाचे तेल काढण्याच्या गिरण्या मुख्यत: कोणत्या विभागात आहेत? - नागपुर.

महाराष्ट्रात कागद उद्योग कोठे विस्तारला आहे? - बल्लारपूर.

मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? - तुमसर.

नागपूर जिल्ह्यात एकोडी कशासाठी प्रसिद्ध आहे? - रेशमी कापड.

रेशमी कापडासाठी प्रसिद्ध असलेले सावली कोणत्या जिल्ह्यात आहे? - चंद्रपूर.

महाराष्ट्रात कोणत्या नदीचे खोरे खनिज उत्पादनात मोठे आहे? - वर्धा नदी.

महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पितळी भांडी तयार केली जातात? - भंडारा.

कंहान-रामटेक हा कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? - ब्रॉडगेज.

महाराष्ट्रात एक्स्प्रेस कोठून कोठे धावते? - गोंदिया-कोल्हापूर.

विदर्भ एक्स्प्रेस कोणत्या शहरा दरम्यान धावते? - मुंब��

No comments:

Post a Comment

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...